घरासाठी काहीपण
घरासाठी काही पण…….. “अगं ताई ऐकलस का! आपला नीरज नवीन फ्लॅट घेतोय. थ्री बीएचके. किती दिवसांचा स्वप्न पूर्ण होईल ना. या टू बीएचके मध्ये गेली बारा वर्षे राहतोय आम्ही. आता नीरजचा परिवार वाढणार. त्याचं लग्न होईल.मुलं बाळं होतील मग मोठे घर लागेलच ना!”प्रतिमा आनंदाने फोनवर तिची मोठी बहिण मीराशी बोलत होती.“अरे वा! खूप छान सांगितलं … Read more